Chennai will win
Maximum Scorer: Sehwag/Raina
Maximum Wickets: Sir Jadeja
Hyderabad VS Rajasthan - IPL7.2014
Maximum Wickets: Bhuvaneshwar Kumar
Blogging is just another way of keeping a Diary!! Just for the Fun. I keep predicting and analyzing my 6th Sense via predicting 20-20 cricket matches. Have fun surfing through my Blog :)
आसुरलेत डोळे,
तुला पाहण्यासाठी.....
आतुरलेत बाहू,
तुझ्या मिठीत येण्यासाठी.....
थरथरलेत अंग अंग,
तुझ्या उबदार स्पर्शासाठी.....
तरसलेत ओठ,
तुझ्या ओठांना भिडण्यासाठी.....
मी तर बनलोच आहे ग,
फक्त तुझ्यासाठी.....
मर्यादेचे बंध तोडून,
तू हि ये कधी माझ्यासाठी.....
तू हि ये कधी माझ्यासाठी.....
कोणी नाराज आहे माझ्याशी
म्हणे मी आजकल काही लिहत् नाही
काय सांगू त्यांना आता कुटून आणू शब्द
जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही
दुखाच मुख असतं तर
बोलून दाखवलं असतं
पण त्या झख्मांचं काय सांगू
जे कधीच दिसत नाही
तु कुठेही असलीस तरी माझ्याजवळ आहेस
तु कशीही असलीस तरी आजही माझी आहे
फरक एवढाच की मी आज तुझा राहिलो नाही
माझ्या सपनात माझ्या विचारात फक्त तुच आहेस
एक सत्य आहे मी तुझ्याविना जगु शकत नाही
एक सत्य आहे मी तुला समजवु शकत नाही
मी जगतोय आजही एक युध्द जिंकण्यासाठी
पण एक सत्य आहे मी तुला हरवु शकत नाही
मी आजही गप्प कारण तुच बोलत नाहीस
मी आजही जागा आहे कारण तु झोपलीस
मला दु:ख नाही आज माझ्या हरण्याच
कारण आज मी जरी हरलो पण तु तरी जिंकलीस