Blogging is just another way of keeping a Diary!! Just for the Fun. I keep predicting and analyzing my 6th Sense via predicting 20-20 cricket matches. Have fun surfing through my Blog :)
कोणी नाराज आहे माझ्याशी म्हणे मी आजकल काही लिहत् नाही
काय सांगू त्यांना आता कुटून आणू शब्द जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही
दुखाच मुख असतं तर बोलून दाखवलं असतं
पण त्या झख्मांचं काय सांगू जे कधीच दिसत नाही